GDCA & CHM College

गव्हर्नमेंट डिप्लोमा इन को.ऑपरेशन अँण्ड अकौन्टन्सी -को.ऑपहौसिंग सोसायटी मॅनेजमेंट अर्थातच -GDCA with CHM
महाराष्ट्र शासनाच्या या अत्यंत उपयुक्त अशा डिप्लोमा ची माहिती येथे देत आहोत -

सहकाराविषयी:

  • भारताच्या अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राचे योगदान जास्त आहे. सरकारी क्षेत्र त्याला पुरक म्हणू न काम करते.अशा या खाजगी क्षेत्राचाच एक अविभाज्य हिस्सा हा "सहकार क्षेत्र" म्हनून ओलखला जातो.

  • Co.operative sector सरकार क्षेत्राला 100 वर्षांहून अधिकचा इतिहास आहे.

  • भारतामध्ये विविध प्रकारच्या असंख्य सरकारी संस्था (बंका, पथसंस्था, कारखाना, बाजार, डेअरी, खरेदी-विक्री संघ, वाहतूक इ.) कायरात आहोत.

  • सहकारी संस्था स्थापन व्हाव्यात असा उदात्त हैतू आपल्या घटनेतही दिला आहे.

  • महाराष्ट्र हा सहकार क्षेत्रात प्रथमपासूनच अग्रेसर आहे.

  • नुकतेच आपल्या केंद्र सरकारनेही, केंद्रांत सुदधा को. ऑपरेशन मिनिस्ट्री- सहकार मंत्रालयाची स्थापना करुण एक स्वतंत्र मंत्र्यांकडे सहकार क्षेत्राची जबाबदारी सोपवली आहे. सहकार क्षेत्रात त्यामुळे उर्जितावस्था आणि “अच्छे दिन ” निश्‍चित येतील, यात दुमत असणार नाही.

या डिप्लोमाची वैशिष्ट्ये खाली देत आहोत.

डिप्लोमा बद्दल माहिती:

GDCA with CHM पनाण हा डिप्लोमा महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्या अंतर्गत स्थापन असलेल्या GDCA बोर्डामार्फत
घेतला जातो.

१) हि पदवी का परिक्षा GDCA बोर्डामार्फत एकत्रच घेतली जाते.

२) या परिक्षेसाठी कोणत्याही पदविकाधारका ला (any graduate) बसता येते.

3) वयाची कोणतीही अट नाही.

४) GDCA बोर्डाच्या मार्फत सर्वसाधारणपणे जानेवारीत नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात येते आणि त्यानूसार प्रवेश
ऑनलाइन स्वरूपात केले जातात. आवश्यक फी भरुन अँडमिशन होते.

५) दरवर्षी एकदाच होणारी हि परिक्षा साधारण पणे मे महिन्यात घेण्यात येते.

६) सर्व पेपरसाठी माध्यम मराठी किंवा इंग्रजी घेता येते. आणि परिक्षा पूर्णतःवर्णनात्मक स्वरूपाची असते. त्यामुळे
सर्व सिलॅबस, तयारी सह अभ्यास करून मुद्दे सुद उत्तरे लिहावी लागतात.

पेपर क्र. विषय एकूण गुण
१) सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन १००
२) जमा खर्च. १००
3) लेखा परीक्षण १००
४) सहकाराचा इतिहास तत्वे व्यवस्थापन.  
५) सहकारी कायदा व इतर कायदे १००
६) सहकार बँका व इतर वित्तीय संस्था. १००

डिप्लोमाचे फायदे :

१) हा डिप्लोमा करणे,'सहकार क्षेत्रासाठी-वित्तीय संस्थांसाठी: गृह निर्माण संस्थांचे कामकाजासाठी, शासनाने
अनिवार्य केलेले आहे.

२) त्यामुळे सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, अन्य प्रकारच्या विविध सहकारी संस्थामध्ये प्राधान्यनाने नोकरी
मिळू शकते.

३) शिवाय या डिप्लोमांत कॉमर्स संबंधित विषय असल्याने (अकाऊन्टस, मॅनेजमेंट, लॉ, ऑडिट, बँकींग) अन्य
क्षेत्रातही प्राधान्याने नोकरी मिळवण्यास याचा निश्‍चित फायदा होतो.

४) हि पदविका धारकांना, सहकार खात्याकडे empanelling करून “सर्टिफाईड ऑडीटर” म्हणुनमान्यता मिळू
शकते (निकषानुसार) आणि मग आपण एक “स्वतंत्र ऑडीटर” म्हणू न सहकारी संस्थाचे ऑडीटचे काम स्वीकारू
शकता (उदा. बँका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था - प्रामुख्याने)

५) पदविकाधारक सह गृहनिर्माण संस्थांसाठी, मार्गदर्शक, हिशोबनिस, मॅनेजर, सल्लागार आणि ऑडीटर म्हणूनही
काम घेऊ शकतात.

६) आपल्या अन्य पदविबरोबरच एक कॉमर्स विषयांचा आणि एका महत्त्वाच्या सहकार क्षेत्रासाठीचा म्हणून हा
डिप्लोमा उपयुक्त आहे.

७) एक self-employment साठी अत्यंत उपयुक्त असा हा डिप्लोमा आहे.

"कॉमर्स oriented असा सहकार क्षेत्राचा हा डिप्लोमा कराच"

इन्स्टिट्यूटच्या सुविधा:

१) दि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, कोथरूड पुणे यांचेमार्फत या डिप्लोमा कोर्स साठी regular coaching देण्यासाठी college मध्ये प्रवेश लवकरच सुरू होतील.

२) सहाही विषयांचे दोन्ही माध्यमांचे संपूर्ण मार्गदर्शन कोचींग येथे होईल तेही सहकार क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापकांकडून.

३) शिवाय इच्छुक आणि पात्र पदविधरांचे या डिप्लोमा साठीचे प्रवेशही GDCA बोर्डीकडे, आमचे सहकार्याने करण्यात येतील.

४) विद्यार्थ्यांना आमच्याकडे प्रवेश घेतल्यावर सहाही विषयांचा पुस्तकांचा संच 'फ्री' देणेत येईल.

५) शिवाय IMP नोटस लेक्चर्समध्ये देण्यात येतील तसेच mock बँकही देण्यात येईल.

६) GDCA बोर्डाच्या परीक्षे आधी सर्व विद्यार्थ्यांची 100 परिक्षा ही घेण्यात येईल.

७) कॉलेज च्या वेळा तसेच - वीकेंड राहतील.

८) शासनाची परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना नोकरी साठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल.